‘या’ वर्षातील उर्वरित सुट्या

दिवाळी सुट्टी (२८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर), १५ नोव्हेंबर (गुरुनानक जयंती), २५ डिसेंबर (ख्रिसमस), १४ जानेवारी (मकर संक्रांती), २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), १९ फेब्रुवारी (छत्रपती शिवाजी महाराज जयंती), २६ फेब्रुवारी (महाशिवरात्री), १४ मार्च (धूलिवंदन), १९ मार्च (रंगपंचमी), ३० मार्च (गुढीपाडवा, रमजान ईद), ६ एप्रिल (रामनवमी), १० एप्रिल (महावीर जयंती), १४ एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती), १८ एप्रिल (गुडफ्रायडे), १ मे (महाराष्ट्र दिन), २ मे ते १४ जून (उन्हाळा सुट्टी).