धनत्रयोदशी ते भाऊबीजेपर्यंत ‘या’ आहेत तारखा

धनत्रयोदशी – 29 ऑक्टोबर 2024
नरक चतुर्दशी – 31 ऑक्टोबर 2024
लक्ष्मी पूजन – 01 नोव्हेंबर 2024
बालिप्रतिपदा, दिवाळी पाडवा – 02 नोव्हेंबर 2024
भाऊबीज – 03 नोव्हेंबर 2024
का साजरी करतात दिवाळी?
दिवाळी या सणाला दीपावली असंही म्हणतात. दिवाळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. याचे सांस्कृतिक आणि धार्मिकही महत्त्व आहे. खरंतर, दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून या सणाकडे पाहिलं जातं.