Farming News https://farmingnews.krushibatami.com/ Farming News Mon, 21 Oct 2024 09:18:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://farmingnews.krushibatami.com/wp-content/uploads/2024/10/cropped-Online-DBT-51-1-32x32.jpg Farming News https://farmingnews.krushibatami.com/ 32 32 लाडकी बहीण योजना बंद झाली ? जाणून घ्या सत्य https://farmingnews.krushibatami.com/ladaki-bahin-yojana/ https://farmingnews.krushibatami.com/ladaki-bahin-yojana/#respond Mon, 21 Oct 2024 09:18:07 +0000 https://farmingnews.krushibatami.com/?p=323 Ladaki Bahin Yojana विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर सरकारी कामांवर अंकुश लागतो. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात, अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार, महिला आणि बाल विकास विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे. परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने ... Read more

The post लाडकी बहीण योजना बंद झाली ? जाणून घ्या सत्य appeared first on Farming News.

]]>
Ladaki Bahin Yojana विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर सरकारी कामांवर अंकुश लागतो. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात, अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार, महिला आणि बाल विकास विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे. परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र दिले होते. आता ही योजना बंद होण्याची चर्चा सुरू झाली असताना महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी थेट डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची घोषणा केली आहे.

लाडकी बहीण योजना 6वा हप्ता लभार्थी यादी जाहीर

यादीत नाव पहा

केंद्रीय निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेचा निधी थांबविण्याचे निर्देश दिल्यानंतर काल (दि. १९ ऑक्टोबर) ही योजना बंद होणार असल्याची अफवा उठली होती. त्यानंतर सरकारकडून लागलीच त्यावर स्पष्टीकरण देण्यात आले.

लाडकी बहीण योजना 6वा हप्ता लभार्थी यादी जाहीर

यादीत नाव पहा

अदिती तटकरे यांनी १९ ऑक्टोबर रोजी रात्री एक्सवर पोस्ट करून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार” असे स्पष्टपणे म्हटले आहे. त्या पुढे म्हणाल्या, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा १,५०० रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे. तसेच ४ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील २ कोटी ३४ लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे.”

लाडकी बहीण योजना 6वा हप्ता लभार्थी यादी जाहीर

यादीत नाव पहा

सहावा हप्ता डिसेंबर महिन्यात मिळणार
“सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये, ही नम्र विनंती”, असेही अदिती तटकरे पुढे म्हणाल्या.

दरम्यान राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अदिती तटकरेंची पोस्ट शेअर करत या योजनेबद्दल मोठे विधान केले. राज्यातील महिलांनी भूलथापांना बळी पडू नये, असे ते म्हणाले. “या राज्याचा उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या नात्यानं अतिशय जबाबदारीनं सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. माझ्या भगिनींना, मायमाऊलींना विनंती आहे की, विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये”, अशी पोस्ट अजित पवार यांनी एक्सवर केली आहे.

 

https://x.com/iAditiTatkare/status/1847664795543011498

The post लाडकी बहीण योजना बंद झाली ? जाणून घ्या सत्य appeared first on Farming News.

]]>
https://farmingnews.krushibatami.com/ladaki-bahin-yojana/feed/ 0 323
नाव घेतो हिल पोरी हिला” आजोबांनी बायकोसाठी घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल https://farmingnews.krushibatami.com/ajoba-funny-ukhana/ https://farmingnews.krushibatami.com/ajoba-funny-ukhana/#respond Mon, 21 Oct 2024 08:11:18 +0000 https://farmingnews.krushibatami.com/?p=319 Ajoba funny ukhana उखाणा घेणे हा महाराष्ट्राच्या संस्कतीचा एक भाग आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा लग्नसमारंभात आवडीने उखाणा घेतला जातो. पूर्वी फक्त महिला पतीचे नाव घेत उखाणा घ्यायच्या पण आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने पत्नीचे नाव घेत उखाणा घेताना दिसतात. सोशल मीडियावर उखाणा घेतानाचे पुरुष तसेच स्त्रियांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही उखाण्याचे व्हिडीओ ... Read more

The post नाव घेतो हिल पोरी हिला” आजोबांनी बायकोसाठी घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल appeared first on Farming News.

]]>
Ajoba funny ukhana उखाणा घेणे हा महाराष्ट्राच्या संस्कतीचा एक भाग आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा लग्नसमारंभात आवडीने उखाणा घेतला जातो. पूर्वी फक्त महिला पतीचे नाव घेत उखाणा घ्यायच्या पण आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने पत्नीचे नाव घेत उखाणा घेताना दिसतात. सोशल मीडियावर उखाणा घेतानाचे पुरुष तसेच स्त्रियांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही उखाण्याचे व्हिडीओ मजेशीर असतात तर काही उखाणे थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा भन्नाट उखाणा घेताना दिसत आहे. आजोबांचा हा उखाणा ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल.

आजोबांनी घेतलेला उखाणा पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

https://www.instagram.com/p/DAzil8zqOow/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

आजोबांनी घेतला भन्नाट उखाणा
हा व्हायरल व्हिडीओ एका सार्वजानिक कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आजोबा हातात माइक घेऊन बोलताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आजोबा मजेशीर उखाणा घेतात. उखाणा घेताना ते म्हणतात,
“मी शंकर यशवंत कवडे
गाव हाय गुरसाळं
पंढरपूर तालुका अन् सोलापूर जिल्हा
अन् पारबतीचं(पार्वतीचं) नाव घेतो हिल पोरी हिला”
आजोबांचा हा उखाणा ऐकून सर्वजण एकच जल्लोष करतात.
या आजोबांच्या उखाण्यातून तुम्हाला कळेल की हे आजोबा सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील एका गुरसाळे गावचे रहिवासी आहे. आजोबांचा हा मजेशीर उखाणा ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही.

 

The post नाव घेतो हिल पोरी हिला” आजोबांनी बायकोसाठी घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल appeared first on Farming News.

]]>
https://farmingnews.krushibatami.com/ajoba-funny-ukhana/feed/ 0 319
लाडकी बहीण योजना: डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे बँक खात्यात जमा आदिती तटकरे यांनी दिली माहिती https://farmingnews.krushibatami.com/aditi-tatkare-ladaki-bahin-news/ https://farmingnews.krushibatami.com/aditi-tatkare-ladaki-bahin-news/#respond Mon, 21 Oct 2024 06:06:59 +0000 https://farmingnews.krushibatami.com/?p=315 Aditi tatkare ladaki bahin news विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानंतर महायुतीची महत्वाकांक्षी योजना असलेली लाडकी बहीण योजनेला सुद्धा तात्पुरता ब्रेक लागला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद झाल्याची चर्चा रंगली. मात्र, आता महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे ... Read more

The post लाडकी बहीण योजना: डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे बँक खात्यात जमा आदिती तटकरे यांनी दिली माहिती appeared first on Farming News.

]]>
Aditi tatkare ladaki bahin news विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानंतर महायुतीची महत्वाकांक्षी योजना असलेली लाडकी बहीण योजनेला सुद्धा तात्पुरता ब्रेक लागला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद झाल्याची चर्चा रंगली. मात्र, आता महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट खुलासा केला आहे. त्यांनी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचं म्हटलं आहे.

डिसेंबर महिना हप्त्याची लाभार्थी यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार
अदिती तटकरे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार !! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती!

डिसेंबर महिना हप्त्याची लाभार्थी यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

https://x.com/iAditiTatkare/status/1847664795543011498

निवडणूक आयोगाने आर्थिक लाभ देत असलेल्या आणि मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)योजना त्वरीत थांबवल्या पाहिजेत, अशी सूचना सर्व प्रशासकीय विभागांना दिली आहे. महिला आणि बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ दिला जात असल्याचं समोर आल्यानंतर विभागाकडून योजनेची माहिती मागवण्यात आली. विभागाने या योजनेसाठीचे निधी वितरण चार दिवसांपूर्वीच थांबवल्याची माहिती आयोगाला दिली.

The post लाडकी बहीण योजना: डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे बँक खात्यात जमा आदिती तटकरे यांनी दिली माहिती appeared first on Farming News.

]]>
https://farmingnews.krushibatami.com/aditi-tatkare-ladaki-bahin-news/feed/ 0 315
या यादीत नाव असेल तरच मिळणार 12 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार https://farmingnews.krushibatami.com/pm-kisan-beneficiary-list-2024/ https://farmingnews.krushibatami.com/pm-kisan-beneficiary-list-2024/#respond Mon, 21 Oct 2024 05:24:37 +0000 https://farmingnews.krushibatami.com/?p=312 केंद्र शासनाची पीएम किसान योजना आणि राज्य शासनाची नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनेचे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 12 हजार रुपये जमा होतात आणि या दोन्ही योजनेची लाभार्थी यादी एकच आहे.   12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा Beneficiary list 2024 पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी ... Read more

The post या यादीत नाव असेल तरच मिळणार 12 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार appeared first on Farming News.

]]>
केंद्र शासनाची पीएम किसान योजना आणि राज्य शासनाची नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनेचे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 12 हजार रुपये जमा होतात आणि या दोन्ही योजनेची लाभार्थी यादी एकच आहे.

 

12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Beneficiary list 2024 पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18 वा व पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार 05 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 10.00 वा. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता.मानोरा) येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे. या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ -वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहेत. पी. एम. किसान योजने अंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर, 2024 अखेर राज्यातील जवळपास 1.20 कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर एकूण 17 हप्त्यांमध्ये सुमारे रू. 32000 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण 91.45 लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रु. 6949.68 कोटी लाभ अदा करण्यात आला आहे. जून 2023 पासून आयोजित गावपातळीवरील विशेष मोहिमांद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे.

12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बॅंक खाती आधार संलग्न केलेल्या व ईकेवायसी पूर्ण केलेल्या एकूण 91.52 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात रू. 1900 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ तर राज्याच्या योजनेमधून रू. 2000 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.

या समारंभामध्ये पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. 2000/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत रू. 2000/ असा एकूण 4000 रुपये चा लाभ प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते राज्यातील सुमारे 91.52 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट जमा होईल. पी. एम. किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in या लिंकआधारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.

The post या यादीत नाव असेल तरच मिळणार 12 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार appeared first on Farming News.

]]>
https://farmingnews.krushibatami.com/pm-kisan-beneficiary-list-2024/feed/ 0 312
2 कोटी महिलांच्या खात्यात 3000 जमा, तुमचे पैसे बँकेत आले का? https://farmingnews.krushibatami.com/aditi-tatkare-ladki-bahin-scheme-2/ https://farmingnews.krushibatami.com/aditi-tatkare-ladki-bahin-scheme-2/#respond Sun, 20 Oct 2024 16:24:37 +0000 https://farmingnews.krushibatami.com/?p=286 Aditi tatkare Ladki Bahin Scheme मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसै जमा झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली होती. या कार्यक्रमात सरकारने महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता पाठवायला सूरूवात केली होती. त्यामुळे आता महिलांच्या खात्यात ... Read more

The post 2 कोटी महिलांच्या खात्यात 3000 जमा, तुमचे पैसे बँकेत आले का? appeared first on Farming News.

]]>
Aditi tatkare Ladki Bahin Scheme मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसै जमा झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली होती. या कार्यक्रमात सरकारने महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता पाठवायला सूरूवात केली होती. त्यामुळे आता महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा व्हायला सूरूवात झाली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे आलेत का? हे एकदा तपासून घ्या.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 3000 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने आता 2 कोटीचा टप्पा पार केला आहे. 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात सरकारने लाडकी बहीण योजनेला लाभ पोहोचवला आहे. त्यामुळे सरकारचं हे मोठं यश आहे. आदिती तटकरे यांनी याबाबतचा आकडा छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमात सांगितला होता. या कार्यक्रमातच सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवला होता. सरकारने 2080 कोटी 24 लाख, 42 हजार 500 रूपयांचा निधी महिलांच्या खात्यात डिबीटीच्या माध्यमातून हस्तांतर केली आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 3000 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

महिलांना किती पैसे मिळणार?
लाडक्या बहिणींना सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर अशा दोन महिन्याचा म्हणजेच चौथा आणि पाचवा हप्ता देण्याचा निर्णय़ घेतला होता. त्यानुसार महिलांच्या खात्यातस 3000 रूपये जमा होणार आहे. सरकारने रविवार पासून हे पैसे पाठवायला सूरूवात केली आहे. त्यामुळे हळूहळु महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे पोहोचवण्याचा सरकारचा मानस होता. त्यानुसार सरकारने बँकांना आदेश दिले आहेत.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 3000 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

दरम्यान कागदपत्रांत त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळाले नाही आहेत. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही आहेत. त्या महिलांच्या खात्यावरही पैसे आले नाही आहेत. त्यामुळे अद्याप एकही हप्ता न मिळालेल्या महिलांनी लवकरच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.

The post 2 कोटी महिलांच्या खात्यात 3000 जमा, तुमचे पैसे बँकेत आले का? appeared first on Farming News.

]]>
https://farmingnews.krushibatami.com/aditi-tatkare-ladki-bahin-scheme-2/feed/ 0 286
तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा https://farmingnews.krushibatami.com/beneficiary-list-2024-2/ https://farmingnews.krushibatami.com/beneficiary-list-2024-2/#respond Sun, 20 Oct 2024 12:26:12 +0000 https://farmingnews.krushibatami.com/?p=292 Beneficiary list 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता.५) वाशीम येथील पोहरादेवी ‘पीएम पीएम किसान सन्मान निधीचा १८वा आणि ‘नमो’च्या पाचव्या हप्त्याचे ऑनलाईन जमा केला. पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात बटन दाबत पीएम किसान सन्मान निधीचा १८व्या हप्त्याचे ९.४ कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. यासाठी सुमारे २० हजार कोटींचा निधी केंद्राने दिला आहे. तसेच ... Read more

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on Farming News.

]]>
Beneficiary list 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता.५) वाशीम येथील पोहरादेवी ‘पीएम पीएम किसान सन्मान निधीचा १८वा आणि ‘नमो’च्या पाचव्या हप्त्याचे ऑनलाईन जमा केला. पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात बटन दाबत पीएम किसान सन्मान निधीचा १८व्या हप्त्याचे ९.४ कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. यासाठी सुमारे २० हजार कोटींचा निधी केंद्राने दिला आहे. तसेच ‘नमो’च्या पाचव्या हप्त्याचे दोन हजार रूपये देखील ऑनलाईन वाटप करण्यात आले. अशाप्रकारे ‘पीएम किसान’ आणि ‘नमो’चे एकूण चार हजार रुपयांची रक्कम सणासुदीला शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा झाली आहे.

4000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Beneficiary list 2024 पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18 वा व पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार 05 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 10.00 वा. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता.मानोरा) येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे. या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ -वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

4000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहेत. पी. एम. किसान योजने अंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर, 2024 अखेर राज्यातील जवळपास 1.20 कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर एकूण 17 हप्त्यांमध्ये सुमारे रू. 32000 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

4000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण 91.45 लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रु. 6949.68 कोटी लाभ अदा करण्यात आला आहे. जून 2023 पासून आयोजित गावपातळीवरील विशेष मोहिमांद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे.

4000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बॅंक खाती आधार संलग्न केलेल्या व ईकेवायसी पूर्ण केलेल्या एकूण 91.52 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात रू. 1900 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ तर राज्याच्या योजनेमधून रू. 2000 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.

या समारंभामध्ये पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. 2000/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत रू. 2000/ असा एकूण 4000 रुपये चा लाभ प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते राज्यातील सुमारे 91.52 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट जमा होईल. पी. एम. किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in या लिंकआधारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on Farming News.

]]>
https://farmingnews.krushibatami.com/beneficiary-list-2024-2/feed/ 0 292
लाडकी बहीण योजनेचे पुढील दोन्ही महिन्याचे 3000 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात https://farmingnews.krushibatami.com/aditi-tatkare-ladaki-bahin-2024-2/ https://farmingnews.krushibatami.com/aditi-tatkare-ladaki-bahin-2024-2/#respond Sun, 20 Oct 2024 10:23:51 +0000 https://farmingnews.krushibatami.com/?p=301 Aditi tatkare Ladaki Bahin 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. त्यानुसार महिलांच्या खात्यात पैसे आले आहे. यामध्ये काही महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांची लॉटरीच लागली आहे. पण दर महिन्याला सरकार महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा करते. मग या महिलांच्या ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे पुढील दोन्ही महिन्याचे 3000 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात appeared first on Farming News.

]]>
Aditi tatkare Ladaki Bahin 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. त्यानुसार महिलांच्या खात्यात पैसे आले आहे. यामध्ये काही महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांची लॉटरीच लागली आहे. पण दर महिन्याला सरकार महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा करते. मग या महिलांच्या खात्यात डायरेक्ट 7500 कसे जमा झाले आहेत? हे जाणून घेऊयात.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 7500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्या कारणाने सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असा चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सरकारने 6 ऑक्टोंबरपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करायला सूरूवात केली होती. त्यामुळे काही महिलांच्या खात्यात 3000 रूपये आणि काही महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले आहेत. येत्या 10 ऑक्टोंबरपर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 7500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

डायरेक्ट 7500 कसे जमा झाले?
खरं तर या योजनेत ज्या महिलांनी अर्ज केला होता. त्या महिलांनी अर्ज करून देखील सप्टेंबर महिन्यापर्यंत त्यांच्या खात्यात एकही रूपया जमा झाला नव्हता. त्यामुळे महिला निराश झाल्या होत्या. पण ऑक्टोंबर महिन्यात सरकारने नोव्हेंबर महिन्यापर्यंतच लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 7500 कसे? तर सरकार दर महिन्याला 1500 रूपयाचा लाभ देते. त्यानुसार जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर, असे 1500 नुसार पाच महिन्यांचे 7500 होतात. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 7500 जमा झाले आहेत. आणि महिलांची लॉटरी लागली आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 7500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

मग 3000 कुणाच्या खात्यात येणार?
ज्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकत्रित मिळून 4500 जमा झाले होते. त्या महिलांच्या खात्यात आता ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे एकत्रित पणे 3000 रूपये जमा होणार आहे. यासह जुलै महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केला होता. त्या महिलांना ऑगस्टमध्ये 3000 रूपयाचा लाभ मिळाला होता. त्यानंतर तिसऱ्या हप्त्यात त्या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले होते. आता या महिलांच्या खात्यात देखील ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित मिळून 3000 जमा होणार आहेत.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 7500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

दरम्यान ज्या महिलांच्या खात्यात अद्याप चौथा आणि पाचवा हप्ता जमा झाला नाही. त्या महिलांच्या खात्यात आता 10 ऑक्टोंबरपर्यंत पैसा जमा होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीयेत, त्या महिलांच्या खात्यात येत्या काही दिवसात पैसे जमा होणार आहे. त्यामुळे महिलांनी आपलं बँक खातं आणि मोबाईलवरील मेसेज तपासावा.

 

The post लाडकी बहीण योजनेचे पुढील दोन्ही महिन्याचे 3000 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात appeared first on Farming News.

]]>
https://farmingnews.krushibatami.com/aditi-tatkare-ladaki-bahin-2024-2/feed/ 0 301
लाडक्या बहिणींनो! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात केली मोठी घोषणा https://farmingnews.krushibatami.com/cm-eknath-shinde-on-ladki-bahin-yojana-2/ https://farmingnews.krushibatami.com/cm-eknath-shinde-on-ladki-bahin-yojana-2/#respond Sun, 20 Oct 2024 08:38:05 +0000 https://farmingnews.krushibatami.com/?p=289 Cm Eknath Shinde On ladki Bahin Yojana “दोन वर्षात अगदी कमी काळात आपलं सरकार लाडकं सरकार झालंय. लाडक्या बहिणींचं लाडकं सरकार. लाडक्या भावांचं लाडकं सरकार. लाडक्या शेतकऱ्यांचं लाडकं सरकार. विरोधक म्हणत होते, लाडक्या बहिणी आता लाडक्या भावाचं काय? दहा लाख लाडके भाऊ सुशिक्षीत बेरोजगार यांना प्रशिक्षण भत्ता देणारं हे पहिलं सरकार आहे. लोकांच्या मदतीसाठी थेट ... Read more

The post लाडक्या बहिणींनो! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात केली मोठी घोषणा appeared first on Farming News.

]]>
Cm Eknath Shinde On ladki Bahin Yojana “दोन वर्षात अगदी कमी काळात आपलं सरकार लाडकं सरकार झालंय. लाडक्या बहिणींचं लाडकं सरकार. लाडक्या भावांचं लाडकं सरकार. लाडक्या शेतकऱ्यांचं लाडकं सरकार. विरोधक म्हणत होते, लाडक्या बहिणी आता लाडक्या भावाचं काय? दहा लाख लाडके भाऊ सुशिक्षीत बेरोजगार यांना प्रशिक्षण भत्ता देणारं हे पहिलं सरकार आहे. लोकांच्या मदतीसाठी थेट रस्त्यावर उतरणारा हा मुख्यमंत्री आहे. सत्तांतर झालं नसतं, तर लाखो कोटींचे प्रकल्प थांबले असते. कल्याणकारी योजना थांबल्या असत्या. उद्योग आले नसते आणि माझ्या लाडक्या बहिणींची योजना पण आली नसती. माझ्या लाडक्या बहिणींना सन्मान मिळाला नसता. बहिणींना ताबडतोब न्याय मिळाला नसता. शासन आपल्या दारी आलं नसतं, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आझाद मैदानात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलत होते.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

👉पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

“बाळासाहेबांची विचार घेऊन आम्ही निघालो आहोत. महाराष्ट्रात जिथे जिथे हा एकनाथ शिंदे विचार घेऊन जातो, तिकडे सर्वजण हसतमुखाने स्वागत करतात आणि आशीर्वाद देतात. हेच आपण कमवलं आहे. आपण उठाव का केला, हे मला सांगायची गरज नाही. बाळासाहेबांनी सांगितलं होतं, अन्यायावर पेटून उठा. अन्यायाला लात मारा. अन्याय सहन करू नका. जेव्हा अन्याय होऊ लागला तेव्हा आम्ही उठाव केला. हा उठाव केला नसता, तर शिवसेनेचं, शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं असतं. सच्चा शिवसैनिकांचा अपमान होत राहिला असता आणि महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला असता. ही वस्तूस्थिती आहे, असं मोठं विधान शिंदेंनी केलं.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

👉पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

शिंदे पुढे म्हणाले, “आपलं सरकार सत्तेवर आल्यावर महाराष्ट्र पुन्हा नंबर वन आणण्याचं काम आपण केलं. जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं, तेव्हा आपलं राज्य तिसऱ्या नंबरवर होतं. सहा महिन्याच्या आत आपण आपलं राज्य पहिल्या नंबरवर आणलं. परदेशी गुंतवणूकित पहिला नंबर, महिला सक्षमी करणात पहिला नंबर, एक रुपयात पीक विमा देण्यात पहिलं नंबर, कृषी सन्मान योजनेत मोदी साहेबांचे सहा हजार आणि आपले सहा हजार असे बारा हजार देणारं आपलं सरकार आहे. शेतकऱ्यांना वीज मोफत देणारं हे सरकार आहे. विरोधक म्हणत होते, लाडक्या बहिणी आता लाडक्या भावाचं काय? दहा लाख लाडके भाऊ सुशिक्षीत बेरोजगार यांना प्रशिक्षण भत्ता देणारं हे पहिलं सरकार आहे. देशातला सर्वात लांब अटल सेतू करणारं हे पहिलं राज्य आहे.”

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

👉पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

सर्वात मोठं मेट्रोचं जाळं तयार करणारं हे पहिलं राज्य आहे. गेल्या अडीच वर्षात सरकारने घेतलेले निर्णय बघा. आपण कुठे होतो आणि कुठे आलो? हे आपल्या लक्षात येईल. कोविडला घाबरून घरात बसून लपलेला हा मुख्यमंत्री नाही. लोकांच्या मदतीसाठी थेट रस्त्यावर उतरणारा हा मुख्यमंत्री आहे. सत्तांतर झालं नसतं, तर लाखो कोटींचे प्रकल्प थांबले असते. कल्याणकारी योजना थांबल्या असत्या. उद्योग आले नसते आणि माझ्या लाडक्या बहिणींची योजना पण आली नसती. माझ्या लाडक्या बहिणींना सन्मान मिळाला नसता. बहिणींना ताबडतोब न्याय मिळाला नसता. शासन आपल्या दारी आलं नसतं. तरुणांना प्रशिक्षण देणारी योजना आली नसती. ज्येष्ठांना वयोश्री योजना आणि तीर्थ दर्शन योजनाही मिळाली नसती. पहिल्या अडीच वर्षात काय झालं आपल्याला माहिती आहे. त्या अडीच वर्षात महाराष्ट्रविरोधी आघाडी या राज्यात सत्तेत होती. दिसेल ते काम बंद पाडण्याचा सपाटा त्यांनी लावला होता, असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला.

 

The post लाडक्या बहिणींनो! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात केली मोठी घोषणा appeared first on Farming News.

]]>
https://farmingnews.krushibatami.com/cm-eknath-shinde-on-ladki-bahin-yojana-2/feed/ 0 289
बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देत आहे दोन मिनिटात बँक खात्यात https://farmingnews.krushibatami.com/bank-of-maharashtra-personal-loan-3/ https://farmingnews.krushibatami.com/bank-of-maharashtra-personal-loan-3/#respond Sun, 20 Oct 2024 06:28:03 +0000 https://farmingnews.krushibatami.com/?p=295 Bank of Maharashtra Personal Loan : बँक ऑफ महाराष्ट्र हा महाराष्ट्रातील एक प्रमुख बँक आहे, जो विविध प्रकारचे कर्ज उत्पादने ऑफर करतो, त्यात व्यक्तिगत कर्ज देखील समाविष्ट आहे. व्यक्तिगत कर्ज हे एक अनिश्चित कर्ज आहे जे आपल्या वैयक्तिक गरजांसाठी वापरले जाऊ शकते, जसे की वैद्यकीय खर्च, शिक्षण, लग्न, किंवा इतर अनपेक्षित खर्च. 👇👇👇👇👇👇 अर्ज करण्यासाठी ... Read more

The post बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देत आहे दोन मिनिटात बँक खात्यात appeared first on Farming News.

]]>
Bank of Maharashtra Personal Loan : बँक ऑफ महाराष्ट्र हा महाराष्ट्रातील एक प्रमुख बँक आहे, जो विविध प्रकारचे कर्ज उत्पादने ऑफर करतो, त्यात व्यक्तिगत कर्ज देखील समाविष्ट आहे. व्यक्तिगत कर्ज हे एक अनिश्चित कर्ज आहे जे आपल्या वैयक्तिक गरजांसाठी वापरले जाऊ शकते, जसे की वैद्यकीय खर्च, शिक्षण, लग्न, किंवा इतर अनपेक्षित खर्च.

👇👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तिथे क्लिक करून अर्ज करा

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्जची वैशिष्ट्ये:

👇👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तिथे क्लिक करून अर्ज करा

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्जासाठी पात्रता मापदंड:

👇👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तिथे क्लिक करून अर्ज करा

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्जासाठी आवश्यक कागदोपत्री:

👇👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तिथे क्लिक करून अर्ज करा

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्जासाठी आवेदन प्रक्रिया:

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्ज व्याजदर कमी करण्याचे मार्ग:

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्जासाठी व्याजदर:

व्याजदर विविध घटकांवर अवलंबित असतो, जसे की कर्जाची रक्कम, कालावधी, कर्जदारचा क्रेडिट स्कोर आणि बाजारातील व्याजदर. सद्यस्थितीच्या व्याजदरांसाठी बँकेच्या शाखेचा संपर्क साधा.

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्ज पुनर्भरण:

आपण आपले कर्ज पुनर्भरण नियमित करू शकता किंवा आधीच पूर्ण करू शकता. पुनर्भरण करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाऊन किंवा ऑनलाइन भुक्तान करून आपण हे करू शकता.

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्ज हे आपल्या वैयक्तिक गरजांसाठी एक लवचिक आणि सोयीचे कर्ज पर्याय आहे. आपल्या पात्रतेची पुष्टी करण्यासाठी आणि आपल्या गरजेनुसार कर्ज रक्कम आणि कालावधी निवडण्यासाठी बँकेचा संपर्क साधा.

The post बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देत आहे दोन मिनिटात बँक खात्यात appeared first on Farming News.

]]>
https://farmingnews.krushibatami.com/bank-of-maharashtra-personal-loan-3/feed/ 0 295
लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर https://farmingnews.krushibatami.com/aditi-tatkare-live-2/ https://farmingnews.krushibatami.com/aditi-tatkare-live-2/#respond Sun, 20 Oct 2024 05:20:32 +0000 https://farmingnews.krushibatami.com/?p=304 Aditi tatkare live महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत दोन हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात पाठवली आहे. तर, तिसऱ्या हप्त्याची रक्कम देखील पाठवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. नांदेडमधील हदगाव तालुक्यातील मनाठा येथे सीएससी केंद्र चालकानं घोटाळा केल्याचं समोर ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर appeared first on Farming News.

]]>
Aditi tatkare live महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत दोन हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात पाठवली आहे. तर, तिसऱ्या हप्त्याची रक्कम देखील पाठवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. नांदेडमधील हदगाव तालुक्यातील मनाठा येथे सीएससी केंद्र चालकानं घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. महिलांची नावं आणि पुरुषांचे आधार क्रमांक नोंदवून लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी संबंधितांची बँक खाती सील करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार एकूण 18 खाती गोठवण्यात आली आहेत.

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

18 खाती गोठवली, अदिती तटकरेंची माहिती

महाराष्ट्रातील माता भगिनींच्या कल्याणासाठी महायुती सरकारने प्रामाणिक हेतूने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून चुकीच्या मार्गाने लाभ मिळवणाऱ्या 16 पुरुषांचे तसेच या गैरप्रकारात तांत्रिक सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक बँक खाते गोठवण्यात आले आहे. यापुढेही महाराष्ट्रातील माता भगिनींच्या हिताला बाधा आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असं अदिती तटकरे म्हणाल्या.

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

नांदेड जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी केंद्रचालकाने घोटाळा केल्याचं उघडं झालं होतं. सचिन मल्टीसर्विसेस नावाने गावातील सचिन थोरात हा युवक सुविधा केंद्र चालवतो. त्यानं रोजगार हमी योजनेसाठी कागदपत्र घेऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. संबंधितांच्या खात्यात रक्कम आल्यानंतर ते पैसे आपले असल्याचं काढून घेतल्याचं समोर आलं होतं.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत यापूर्वी नवी मुंबईतील महिलांच्या नावे साताऱ्यातील एका व्यक्तीनं पत्नीचे फोटो वापरुन 30 अर्ज केले होते. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केल्याचं उघडकीस आलं होतं.

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. राज्य सरकारनं तिसऱ्या हप्त्यामधील रक्कम वितरित करण्यास सुरुवात केली आहे. तर, यापूर्वी तांत्रिक अडचणींमुळे ज्या अर्जदारांना लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत.

The post लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर appeared first on Farming News.

]]>
https://farmingnews.krushibatami.com/aditi-tatkare-live-2/feed/ 0 304